Close
    • CM Shri Devendra Fadnavis
      Hon’ble Chief Minister, Maharashtra State

      Shri Devendra Sarita Gangadharrao Fadnavis

    • DCM Shri Eknath Shinde
      Hon’ble Deputy Chief Minister, Maharashtra State

      Shri Eknath Gangubai Sambhaji Shinde

    • DCM Shri Ajit Pawar
      Hon’ble Deputy Chief Minister, Maharashtra State

      Shri Ajit Ashatai Anantrao Pawar

    • Minister Shri Hasan Mushrif
      Hon’ble Minister Medical Education , Maharashtra State

      Shri Hasan Sakina Mialal Mushrif

    • Minister Shri Narhari Zirwal
      Hon’ble Minister Food and Drugs , Maharashtra State

      Shri Narhari Savitribai Sitaram Zirwal

    • Minister Mrs Madhuri Misal
      Hon’ble Minister of State Medical Education , Maharashtra State

      Smt. Madhuri Meera Satish Misal

    • State Minister Shri Yogesh Kadam
      Hon’ble Minister of State Food and Drugs , Maharashtra State

      Shri Yogesh Jyoti Ramdas Kadam

    • Secretary Shri Dhiraj Kumar
      Secretary, Medical Education and Drugs

      Shri Dheeraj Kumar

    introduction

    महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग हा राज्यातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन तसेच अन्न व औषध प्रशासन यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी जबाबदार असलेला एक प्रशासकीय विभाग आहे. या विभागांतर्गत आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष तसेच आयुक्त, अन्न व औषध प्रशासन ही प्रमुख राज्यस्तरीय क्षेत्रिय कार्यालये आहेत. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष यांच्या नियंत्रणाखाली संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई आणि संचालक, आयुष (आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) ही दोन संचालनालये कार्यरत आहेत. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन हे औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, १९४० आणि नियमने, १९४५ व अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ आणि नियमने, २०११ यांच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात कार्य करतात.

    या विभागाच्या अधिनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय, दंत, परिचर्या, आयुर्वेद आणि होमिओपॅथी महाविद्यालये आणि संलग्नित रुग्णालये यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षणासोबतच सामान्य जनतेसाठी सर्वसाधारण, विशेष आणि अतिविशेष आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन देण्यात येतात. सदरचा विभाग खाजगी वैद्यकीय/दंत/आयुष/नर्सिंग महाविद्यालयांच्या निर्मितीला मंजुरी आणि नियंत्रण देखील करतो.

    मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे तसेच जैव-वैद्यकीय क्षेत्रात संशोधन व जैव-औषधींचे उत्पादन या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनुक्रमे हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था व हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्या. या मुंबईस्थित संस्था तसेच विविध अधिनियमांतर्गत स्थापन झालेल्या परिषदा व मंडळ हे विभागाच्या अधिनस्थ कार्य करणाऱ्या अन्य प्रमुख संस्था आहेत.

    Read More

    जिल्हावार संस्था

    Maharashtra_Divisions_En