संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई
(क) प्रास्ताविक :
दिनांक १ मे १९७० रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाची स्थापना झाली. राज्यातील शासकीय वैद्यकीय/दंत महाविद्यालये त्यांच्याशी सलग्न सामान्य रुग्णालये, अतिविशेषोपचार रुग्णालये, दंत रुग्णालये, आरोग्य केंद्रे तसेच परिचर्या शिक्षण संस्था यांचे नियंत्रण व सूत्रसंचालन संचालनालयाकडून करण्यात येते.संचालनालय,वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई.यांची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :-https://dmer.maharashtra.gov.in
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाची प्रशासकीय रचना खालील प्रमाणे आहे.
