- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गट "अ" मधील सहयोगी प्राध्यापक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्व सेवाविषयक बाबी (उदा. सेवाप्रवेश नियम, नियुक्त्या, पदान्नत्या, बदल्या, ज्येष्ठता याद्या, गोपनिय अहवाल, विभागीय चौकशा इ.)
- मानसेवी प्राध्यापकांच्या सेवा विषयक बाबी.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदांची श्रेणी, अवनती, श्रेणी उन्नत व वेतन पुर्नरचना.
|