- वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय व या संचालनालयाच्या अधिपत्याखालील-
- अ) गट "अ" संवर्गातील संचालक व सहसंचालक, अधिष्ठाता, प्राध्यापक, मुख्य प्रशासकीय अधिकारी इ. अधिकाऱ्यांच्या सेवा विषयक सर्व बाबी
- ब) गट "ब" मधील प्रशासकीय अधिकारी या संवर्गाच्या सेवाविषयक सर्व बाबी (उदा. सेवाप्रवेश नियम, नियुक्त्या, पदान्नत्या, बदल्या, ज्येष्ठता याद्या, गोपनिय अहवाल, पुनर्विलोकन, विभागीय चौकशा इ.)
- क) शासकीय वैद्यकीय रुग्णालय, यांचेसाठी नवीन पदनिर्मिती व शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांचेसाठी निर्माण केलेल्या पदांशी निगडीत अन्य सर्व बाबी (पदांना मुदतवाढ देण्यासह)
|