- शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालये/रुग्णालयातील व्यवस्थापन, प्रशासन व धोरणात्मक बाबी तसेच विविध प्रकारच्या गैरव्यवहाराविषयक प्रकरणाची प्राथमिक चौकशी.
- स्थानिक खरेदी किंवा विभाग प्रमुखांनी स्वाधिकारे केलेल्या खरेदीबाबत आलेल्या तक्रारी वा लेखा आक्षेप.
- रुग्णालय शुल्क वाढविणे, देणग्या स्विकारणे, रुग्णालयाचा दर्जा सुधारणे इ. विषयक प्रकरणे.
- सार्वजनिक आरोग्य सेवा व वैद्यकीय शिक्षण या दोन्ही विभागाच्या सामाईक कार्यक्रमावर (उदा. पोलिओ, मलरिया उच्चाटन, एड्स इ.) कार्यवाही करणे.
|