- शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालये/ रुग्णालये यांचे करिता राज्यस्तरावरील यंत्रसामुग्री खरेदी व दुरुस्ती संबंधीच्या सर्व बाबी
- विभागाच्या अधिनस्त असलेल्या संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई तसेच शासकीय वैद्यकीय/ दंत महाविद्यालये व संलग्नित रुग्णालये, आरोग्य पथके येथील नवीन इमारतीचे बांधकाम, दुरुस्ती व नुतनीकरण इ. संबंधित बाबी
- शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालये/ रुग्णालयांशी संबंधित नवीन योजनाबाबतचे प्रस्ताव
- मानसिक आरोग्य संस्था, पुणे या संस्थेतील सर्व संवर्गाच्या आस्थापनाविषयक बाबी सोडून इतर बाबी.
- औषध खरेदी पध्दती व दरकरार निश्चित करणे
|