- आरोग्य विज्ञान शाखेतील नवीन पदविका / पदवी अभ्यासक्रमांना तसेच अशा अभ्यासक्रमांच्या नवीन महाविद्यालयांना परवानगी/ मान्यता देणे.
- खाजगी महाविद्यालयांवर नियंत्रण ठेवणे.
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांशी संबंधित सर्व बाबी.
- खाजगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या व अन्य कर्मचाऱ्यांच्या तक्रारी / मागण्यांबाबत.
- कस्तुरबा हेल्थ सोसायटी सेवाग्राम, वर्धा व मुंबई शहर रुग्णवाहिका दल यांना अनुदान वितरीत करणे.
- शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रुग्णखाटांचे खाजगी संस्थांना संलग्नीकरणास मान्यता देणे.
- शासकीय व खाजगी आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या (वैद्यकिय/दंत/आयुर्वेद/होमिओपॅथी/ युनानी/भौतिकोपचार/व्यवसायोपचार/नर्सिंग/परावैद्यक इत्यादी) पदवीका, पदवी, पदव्यूत्तर पदवी, अतिविषेशोपचार इत्यादी नविन महाविद्यालय सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव शासनास मान्यतेस्तव सादर करणे.
- प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या त्रुटींची पुर्तता करण्याकरीता पाठपुरावा करणे.
- शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाकरीता जिल्हा रुग्णालयांचे हस्तांतरण करणे व त्याबाबतचा सामंजस्य करार करणे.
- खाजगी संस्थांना शैक्षणिक अभ्याक्रमाकरीता खाटा सशुल्क वापरासाठी देण्याबाबत कार्यवाही करणे.
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संबंधित बाबी.
- आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयासाठी शुल्क निश्चितीशी (सक्षमता तपासणी शुल्क, खाटा संल्लग्निकरण शुल्क, व्यावसायीक अभ्यासक्रम शुल्क इ.) संबंधित प्रस्ताव सादर करणे.
- कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, वर्धा व मुंबई शहर रूग्णवाहिका दल या संस्थांना अनुदान प्रदान करणे.
|