- खाजगी आयुर्वेदिक महाविद्यालये व रुग्णालये तसेच खाजगी होमिओपॅथी रुग्णालय येथील नवीन योजना, राज्य व केंद्र पुरस्कृत योजना.
- खाजगी आयुर्वेदिक महाविद्यालये व रुग्णालये तसेच खाजगी होमिओपॅथी रुग्णालय येथील पदनिर्मिती व पदांसंबंधीचे अनुषंगिक सर्व विषय
- खाजगी आयुर्वेदिक महाविद्यालये व रुग्णालये तसेच खाजगी होमिओपॅथी रुग्णालय /संस्था यांचेशी संबंधित सर्व सेवा विषयक बाबी व धोरणात्मक बाबी, अनुदान मंजूर करण्याचे प्रस्ताव.
- खाजगी व अनुदानीत महाविद्यालयांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या, आयुर्वेद प्रचार व संशोधन
|