- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गट "क" आणि "ड" मधील संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्व सेवाविषयक बाबी (उदा. सेवाप्रवेश नियम, नियुक्त्या, पदोन्नत्या, बदल्या, ज्येष्ठता याद्या, गोपनिय अहवाल, पुनर्विलोकन, विभागीय चौकशा इ.)
- शासकीय दंत महाविद्यालये व रुग्णालयातील सर्व संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा विषयक बाबी.
|