दिनांक: 21 जून , जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे, त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे दिनांक: 21 जून, 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस संस्थेतील अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेऊन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.