महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत विभागाच्या अधिसूचित लोकसेवा
प्रादेशिक कार्यालयाचे नाव |
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित व ऑनलाईन पुरविण्यात येणा-या लोकसेवा |
अन्न व औषध प्रशासन |
i. अन्न व्यवसायींची अन्न सुरक्षा व अधिनियम, 2006 व त्याखालील नियम यांच्या अनुसार नोंदणी करणे. |
ii. अन्न व्यवसायींची अन्न सुरक्षा व अधिनियम, 2006 व त्याखालील नियम यांच्या अनुसार वस्तुनिर्माण व विक्री यासाठी अनुज्ञाप्ती देणे. |
|
iii.औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, 1940 व त्याखालील नियम यांच्या अनुसार फुटकळ विक्री व औषधिभांडार यासाठी अनुज्ञाप्ती देणे. |
|
iv.औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, 1940 व त्याखालील नियम यांच्या अनुसार घाऊक विक्री व औषधिभांडार यासाठी अनुज्ञाप्ती देणे. |
|
v.औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, 1940 व त्याखालील नियम यांच्या अनुसार औषधिनिर्माण यासाठी अनुज्ञाप्ती देणे. |
|
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय |
vi. विकलांगता प्रमाणपत्र देणे. |