बंद

    साथीचे रोग आणि नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रयोगशाळांचे जाळे उभारणे. विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (संसर्गजन्य रोग)

    तारीख : 30/09/2016 -

    योजनेची सुरुवात (दिनांक)

    2016

    योजना समाप्ती (दिनांक)

    ३१/०३/२०२६

    केंद्राचा वाटा (%)

    (100%) 2६.३८ कोटी

    राज्याचा वाटा (%)

    0

    योजनेची वैश्ष्टिये

    व्हायरल रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज (VRDL) या भारतातील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांचे जाळे असून, व्हायरल आजारांचे निदान, संशोधन आणि देखरेख मजबूत करण्यासाठी त्यांची स्थापना करण्यात आली आहे. या प्रयोगशाळा निदान क्षमतांमध्ये वाढ करून आणि व्हायरल उद्रेकांना प्रतिसाद देऊन साथीचे रोग व राष्ट्रीय आपत्ती हाताळण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात

    पात्रता निकष

    प्रस्तावित विषाणु प्रयोगशाळा स्थापणेसाठी ‍140 चौ.मी. जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील अध्यापक वर्ग व त्यांनी संशोधनात्मक प्रसिद्ध केलेले शोध निबंध उपलब्ध असणे आवश्यक आहे. प्रयोगशाळेसाठी आवश्यक बांधकाम,संशोधनाच्या स्वरूपानुसार यंत्रसामग्री व फर्निचर इत्यादिचे उपलब्ध व आवश्यक असणारे यातील फरक विषलेशण केलेले विहित नमुन्यातील विस्तुत प्रकल्प अहवाल केंद्र शासनाच्या आरोग्य संशोध्न विभागास सादर करणे आवश्यक आहे.

    अर्थसंकल्पीय तरतूद
    (कोटी मध्ये)
    खर्चाशी संबंधित तपशील
    १.वितीय वर्ष 2025-26 अर्थसंल्पीत तरतूद
    २.आजपर्यत वितरीत केलेली रक्कम

    केंद्र शासन (वितरीत):-२६.३८
    राज्य शासन (वितरीत):- 0

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर उल्लेख केला आहे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे