साथीचे रोग आणि नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रयोगशाळांचे जाळे उभारणे – बहुविद्याशाखीय संशोधन युनिट्स (असंसर्गजन्य रोग).
योजनेची सुरुवात (दिनांक)
२०१४
योजना समाप्ती (दिनांक)
३१/०३/२०२६
केंद्राचा वाटा (%)
(१००%) ५.२५ कोटी
राज्याचा वाटा (%)
0
योजनेची वैश्ष्टिये
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संशोधनाचे वातावरण प्रोत्साहित करणे आणि बळकट करणे.
आरोग्य संशोधनाची भौगोलिक पोहोच सुनिश्चित करण्यासाठी, सेवा नसलेल्या आणि कमीसेवा असलेल्या वैद्यकीय महाविद्यालये आणि इतर संस्थांचा समावेश करण्यासाठी.
पात्रता निकष
प्रस्तावित बहुविद्याशाखीय संशोधन युनिट्स (असंसर्गजन्य रोग) स्थापणेसाठी 300 चौ.मी.. जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील अध्यापक वर्ग तसेच त्यांनी प्रसिद्ध केलेले ४ ते ५ शोध निबंध उपलब्ध असणे आवश्यक आहे. प्रयोगशाळेसाठी आवश्यक बांधकाम व संशोधनासाठी यंत्रसामग्री व फर्निचर इत्यादिचे उपलब्ध व आवश्यक असणारे यातील फरक विषलेशण केलेले विहित नमुन्यातील प्रस्ताव केंद्र शासनाच्या आरोग्य संशोधन विभागास सादर करणे आवश्यक आहे.
अर्थसंकल्पीय तरतूद
(कोटी मध्ये)
खर्चाशी संबंधित तपशील
- वितीय वर्ष 2025-26 अर्थसंल्पीत तरतूद
- आजपर्यत वितरीत केलेली रक्कम
केंद्र शासन (वितरीत):- २.५
राज्य शासन (वितरीत):- 120
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे