बंद

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित नवीन शासकीय परीचर्या महाविद्यालयांची स्थापना

    तारीख : 18/09/2019 -

    योजनेची सुरुवात (दिनांक)

    2022-23

    योजना समाप्ती (दिनांक)

    ३१/०३/२०२६

    केंद्राचा वाटा (%)

    (६0%) ६ कोटी

    राज्याचा वाटा (%)

    (४0%) ४ कोटी

    योजनेची वैश्ष्टिये

    भारतामध्ये विशेषतः दुर्बल जिल्हे आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना उच्च-गुणवत्तेची, परवडणारी आणि समतापूर्ण नर्सिंग शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून नर्सिंग शिक्षणात सुधारणा करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली

    पात्रता निकष

    परीचार्या महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एकाच ठिकाणी एकाच आवारामध्ये स्थापन केले जातील. त्यामुळे विद्यमान पायाभूत सुविधा, कौशल्य प्रयोगशाळा, चिकित्सालयीन सुविधा आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा इष्टतम वापर करण्याचा फायदा होईल. तसेच परिचर्या महाविद्यालय व वसतिगृहाच्या बांधकामासाठी २९५० चौ.मी.जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

    अर्थसंकल्पीय तरतूद
    (कोटी मध्ये)
    खर्चाशी संबंधित तपशील

    1. वितीय वर्ष 2025-26 अर्थसंल्पीत तरतूद
    2. आजपर्यत वितरीत केलेली रक्कम
    3. केंद्र शासन (वितरीत):- 5
      राज्य शासन (वितरीत):- 0

      लाभार्थी:

      वर नमूद केल्याप्रमाणे

      फायदे:

      वरीलप्रमाणे

      अर्ज कसा करावा

      वर नमूद केल्याप्रमाणे