बंद

    विद्यमान जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे.

    तारीख : 31/03/2026 -

    योजनेची सुरुवात (दिनांक)

    2014

    योजना समाप्ती (दिनांक)

    ३१/०३/२०२६

    केंद्राचा वाटा (%)

    (60%) 308.4 कोटी

    राज्याचा वाटा (%)

    (40%) 205.6 कोटी

    योजनेची वैश्ष्टिये

    आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळाच्या कमतरतेची पूर्तता करण्यासाठी, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, ज्यामध्ये विद्यमान जिल्हा/संदर्भ रुग्णालयांशी संलग्न नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी समाविष्ट आहे.

    पात्रता निकष

    विद्यामान जिल्हा रुग्णालयाची श्रेणवर्घन करुन नवीन वेद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी कमीत कमी २०० बेडचे जिल्हा रुग्णालय आवश्यक आहे. त्या जिल्हामध्ये कोणतेही खाजगी किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपलब्घ नसावे. तसेच नवीन प्रस्तावित संथ्स्चे बांधकाम, यंत्रसामगी् व फर्निचर इत्यादि बांबीचे अंतभूत केलेल विस्तृत प्रक्ल्प अहवाल केंद्र शासनास सादर करणे आवश्याक आहे. तसेच राज्य हिस्सायचे दायित्व (४०%) स्वीकारणे आवश्यक आहे.

    अर्थसंकल्पीय तरतूद
    (कोटी मध्ये)
    खर्चाशी संबंधित तपशील
    १.वितीय वर्ष 2025-26 अर्थसंल्पीत तरतूद
    २.आजपर्यत वितरीत केलेली रक्कम

    केंद्र शासन (वितरीत):- २६३.४
    राज्य शासन (वितरीत):- ३०८.०४

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर उल्लेख केला आहे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे