राष्ट्रीय जळीत व आघात प्रबंध कार्यक्रम अंतर्गत लेवल २ ट्रौमा केअर सेंटर ची स्थापना करणे.
योजनेची सुरुवात (दिनांक)
2008
योजना समाप्ती (दिनांक)
३१/०३/२०२६
केंद्राचा वाटा (%)
(१००%) १९.०३ कोटी
राज्याचा वाटा (%)
0
योजनेची वैश्ष्टिये
ही योजना देशभरात ट्रॉमा केअर नेटवर्क विकसित करून, रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या टाळता येण्याजोग्या मृत्यूंचे प्रमाण 10 टक्क्यांवर आणण्यासाठी सुरू करण्यात आली. या अंतर्गत, कोणत्याही आघात रुग्णास 50 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर हलवावे लागू नये आणि प्रत्येक 100 किलोमीटरवर एक नामनिर्दिष्ट ट्रॉमा केंद्र उपलब्ध असावे, असा उद्देश आहे.
पात्रता निकष
आघात रुग्णांचे तात्काळ उपचारासाठी आवश्यक बंधिरीकरशास्त्र विभागातील तज्ञ, औष्धवैद्यकशास्त्र तज्ञ, परिचर्या वर्ग इत्यादि मनुष्यबळ सदर आघात केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक आहे. प्रस्तावित केंद्राचे बांधकाम, यंत्रसाम्रगी व फर्निचर इत्यादिचे विद्यमान व आवश्यक असणारे यातील फरक विषलेशण करुन केंद्र शासनास प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
अर्थसंकल्पीय तरतूद
(कोटी मध्ये)
खर्चाशी संबंधित तपशील
१.वितीय वर्ष 2025-26 अर्थसंल्पीत तरतूद
२.आजपर्यत वितरीत केलेली रक्कम
केंद्र शासन (वितरीत):- ११.९७
राज्य शासन (वितरीत):-0
लाभार्थी:
वर उल्लेख केला आहे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर उल्लेख केला आहे