बंद

    योजना

    तारीख : 05/09/2025 -

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा – – एमपीएसआयएमएस

    अ) विभागाच्या योजनांची माहिती केंद्र पुरस्कत योजना/ राज्य पुरस्कत योजना
    अ.क्रं योजनेचे नाव सुरुवात समाप्ती केंद्राचा वाटा राज्याचा वाटा योजनेची वैशिष्ट्ये पात्रता निकष वितीय तपशील
    (₹ कोटी मध्ये)
    1 देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन व MBBS जागेत वाढ करणे 2019-20 31/03/2026 60% (539.9) 40% (360) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासाठी आवश्यक सुविधा उभारणे. प्रति संस्था प्रस्ताव ₹60 कोटी पर्यंत. विद्यमान प्राध्यापक, प्रयोगशाळा, वस्तीगृह, कर्मचारी निवास, यंत्रसामग्री यांच्या तुटवड्यावर आधारित प्रस्ताव. अर्थसंकल्पीय तरतूद: 180
    वितरीत: 120
    2 विद्यमान जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे 2014 31/03/2026 60% (308.4) 40% (205.6) 200 खाटांचे जिल्हा रुग्णालय आवश्यक. जिल्ह्यात अन्य कोणतेही वैद्यकीय महाविद्यालय नसावे. विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक. अर्थसंकल्पीय तरतूद: 263.4
    वितरीत: 308.04
    3 राष्ट्रीय जळीत व आघात प्रबंध कार्यक्रम अंतर्गत लेवल 2 ट्रॉमा केअर सेंटर 2008 31/03/2026 100% (19.03) 0 ट्रॉमा केअर नेटवर्क विकसित करणे. प्रत्येक 100 कि.मी.वर ट्रॉमा केंद्र. विशेषज्ञ मनुष्यबळ, बांधकाम व यंत्रसामग्री प्रस्ताव आवश्यक. अर्थसंकल्पीय तरतूद: 11.97
    वितरीत: 0
    4 कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि स्ट्रोक नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम 2017 31/03/2026 60% (58.02) 40% (38.68) असंसर्गजन्य रोगांचा भार कमी करणे. राज्य कर्करोग संस्था स्थापन करणे. बांधकाम, यंत्रसामग्री, मनुष्यबळ प्रस्ताव आवश्यक. अर्थसंकल्पीय तरतूद: 58.02
    वितरीत: 38.68
    5 अंधत्व आणि दृष्टीदोष नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम 2017 31/03/2026 100% (2) 0 वृद्ध लोकसंख्येस परवडणारी व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा. सार्वजनिक आरोग्य विभागातून प्रस्ताव. अर्थसंकल्पीय तरतूद: 2
    वितरीत: 0
    6 विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (VRDL) 2016 31/03/2026 100% (26.38) 0 संसर्गजन्य रोगांसाठी संशोधन व निदान क्षमता वाढविणे. 140 चौ.मी. जागा व प्राध्यापक उपलब्ध असणे आवश्यक. अर्थसंकल्पीय तरतूद: 26.38
    वितरीत: 0
    7 वृद्धांच्या आरोग्यसेवेसाठी राष्ट्रीय कार्यक्रम 2010 31/03/2026 100% (6.55) 0 वृद्धांसाठी OPD, 30 खाटांचे वॉर्ड, प्रशिक्षण सुविधा. विशिष्ट वृद्ध आजारांवरील उपचार केंद्र आवश्यक. अर्थसंकल्पीय तरतूद: 6.55
    वितरीत: 0
    8 आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी मनुष्यबळ विकास 2019-20 31/03/2026 100% (16.8) 0 आपत्कालीन सेवांसाठी कौशल्य विकास केंद्रे. 405 चौ.मी. जागा व प्राध्यापक उपलब्ध असणे आवश्यक. अर्थसंकल्पीय तरतूद: 15.3
    वितरीत: 0
    9 राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम 2009 31/03/2026 100% (30) 0 मानसिक आरोग्य उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणे. मानसिक आरोग्य संस्था/महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन. अर्थसंकल्पीय तरतूद: 30
    वितरीत: 0
    10 नवीन शासकीय परीचर्या महाविद्यालयांची स्थापना 2022-23 31/03/2026 60% (6) 40% (4) नर्सिंग शिक्षण सुधारणा, वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न. 2950 चौ.मी. जागा उपलब्ध असणे आवश्यक. अर्थसंकल्पीय तरतूद: 5
    वितरीत: 0
    11 शासकीय GNM प्रशिक्षण संस्थेचे श्रेणीवर्धन 2023-24 31/03/2027 100% (70) 0 BSc Nursing अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी आवश्यक सुविधा. ₹7 कोटी मर्यादेत प्रस्ताव आवश्यक. अर्थसंकल्पीय तरतूद: 12.58
    वितरीत: 0
    12 बहुविद्याशाखीय संशोधन युनिट्स (असंसर्गजन्य रोग) 2014 31/03/2026 100% (5.25) 0 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संशोधन वातावरण प्रोत्साहित करणे. 300 चौ.मी. जागा व प्राध्यापक आवश्यक. अर्थसंकल्पीय तरतूद: 2.5
    वितरीत: 0

    लाभार्थी:

    वर उल्लेख केला आहे

    फायदे:

    वरील यादी पहा

    अर्ज कसा करावा

    वर उल्लेख केला आहे