बंद

    देशातील शासकीय वैद्यकीय महाविध्यालयांचे श्रेणीवर्धन व एम बी बी एस जागेत वाढ करणे

    तारीख : 31/03/2026 -

    योजनेची सुरुवात (दिनांक)

    2019-20

    योजना समाप्ती (दिनांक)

    ३१/०३/२०२६

    केंद्राचा वाटा (%)

    (60%)
    539.9 कोटी

    राज्याचा वाटा (%)

    (40%) 360 कोटी

    योजनेची वैश्ष्टिये

    आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्याच्या धोरणानुसार आणि संबंधित सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक सुविधा उभारण्यासाठी, केंद्र शासनाने “देशातील MBBS जागा वाढविण्यासाठी राज्य शासनाच्या/केंद्र शासनाच्या विद्यमान वैद्यकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन” ही योजना जाहीर केली आहे.

    पात्रता निकष

    संस्थेत उपलब्ध विद्यमान अघ्यापक वर्गांची संख्या, व्याखायानग्रह प्रयोगशाळा, वस्तीगृह, कर्मचारी निवासस्थाने, यंत्रसामग्री यांचे प्रस्तावित प्रति संस्थात ‍५० MBBS जागा यासाठी उपलब्ध व लागणारे यामधील फरक विषलेषण करुन सदर योजनेअतंर्गत सादर केलेले प्रस्ताव प्रति संस्था रु.६० कोटी इतक्या रककमेच्या आत असावा.

    अर्थसंकल्पीय तरतूद
    (कोटी मध्ये)
    खर्चाशी संबंधित तपशील
    १.वितीय वर्ष 2025-26 अर्थसंल्पीत तरतूद
    २.आजपर्यत वितरीत केलेली रक्कम

    केंद्र शासन (वितरीत):- 180
    राज्य शासन (वितरीत):- 120

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे