कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि स्ट्रोक नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत कर्करोग रुग्णालयाचे श्रेणीवर्धन.
योजनेची सुरुवात (दिनांक)
2017
योजना समाप्ती (दिनांक)
३१/०३/२०२६
केंद्राचा वाटा (%)
(60%) 58.02 कोटी
राज्याचा वाटा (%)
(40%) 38.68 कोटी
योजनेची वैश्ष्टिये
कर्करोग, मधुमेह, हृदयविकार आणि पक्षाघात (NPCDCS) यांच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठीचा राष्ट्रीय कार्यक्रम, आरोग्यवर्धन, लवकर निदान आणि उपचार व्यवस्थापनाद्वारे भारतातील असंसर्गजन्य रोगांचा (NCDs) भार कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
पात्रता निकष
विद्यमान कर्कराग रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन राज्य कर्करोग संस्था स्थापन करण्यासाठी आवश्यक बांधकाम,यंत्रसामग्री,फर्निचर यांचे उपलब्ध व आवश्यक असणारे यातील फरक विशलेषण करुन वरील सर्व बाबी अंतभूत करुन विस्तत प्रक्ल्प अहवाल केंद्र शासनास सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तावास मंजुरी प्राप्त झाल्या नंतर आवश्यक मनुष्य बळाचे प्रस्ताव शासनास सादर करणे आवश्यक आहे.
अर्थसंकल्पीय तरतूद
(कोटी मध्ये)
खर्चाशी संबंधित तपशील
१.वितीय वर्ष 2025-26 अर्थसंल्पीत तरतूद
२.आजपर्यत वितरीत केलेली रक्कम
केंद्र शासन (वितरीत):- ५८.०२
राज्य शासन (वितरीत):- ३८.६८
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे