बंद

    शासकीय जीएनएम प्रशिक्षण संस्थेचे श्रेणीवर्धन करून शासकीय परीचार्या महाविद्यालय (बीएससी नर्सिंग) सुरु करणे

    तारीख : 25/09/2019 -

    योजनेची सुरुवात (दिनांक)

    2023-24

    योजना समाप्ती (दिनांक)

    ३१/०३/२०२७

    केंद्राचा वाटा (%)

    (१००%) ७० कोटी

    राज्याचा वाटा (%)

    0

    योजनेची वैश्ष्टिये

    नर्सिंग शिक्षण आणि प्रशिक्षण सुधारण्यासाठी केंद्रीय सरकारने सुरू केलेल्या धोरणानुसार, राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न नर्सिंग प्रशिक्षण महाविद्यालयांचे उन्नतीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.

    पात्रता निकष

    भारतीय नर्सिंग परिषदेचा मानकानुसार Bsc Nursing अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी संस्थेतील विद्यमान व आवश्यक आध्यापक वर्ग, बांधकाम, यंत्रसामग्री, फर्निचर इत्यादिचे फरक विशलेषण करुन् रु.७ कोटी इतकया रक्कमेच्या आत विस्तुत प्रकल्‍प अहवाल केंद्र शासनास सादर करणे आवश्यक आहे.

    अर्थसंकल्पीय तरतूद
    (कोटी मध्ये)
    खर्चाशी संबंधित तपशील

    1. वितीय वर्ष 2025-26 अर्थसंल्पीत तरतूद
    2. आजपर्यत वितरीत केलेली रक्कम
    3. केंद्र शासन (वितरीत):- १२.५८
      राज्य शासन (वितरीत):- 0

      लाभार्थी:

      वर उल्लेख केला आहे

      फायदे:

      वरीलप्रमाणे

      अर्ज कसा करावा

      वर उल्लेख केला आहे