बंद

    आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी मनुष्यबळ विकास (NELS) अंतर्गत कौशल्य केंद्रांची स्थापना

    तारीख : 25/09/2019 -

    योजनेची सुरुवात (दिनांक)

    2019-20

    योजना समाप्ती (दिनांक)

    ३१/०३/२०२६

    केंद्राचा वाटा (%)

    (100%) १६.८० कोटी

    राज्याचा वाटा (%)

    0

    योजनेची वैश्ष्टिये

    देशातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी प्रमाणित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी एक योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करणे आहे.

    पात्रता निकष

    सदरचे केंद्र हे दोन प्रकारचे असून १) नवीन बांधकाम करुन केंद्र स्थापित करणे.२) इमारतीचा गच्चीवर फेब्रीकेटर्सचा उपयोग करुन केंद्र स्थापन करणे. यामध्ये कमीत कमी ४०५ चौ.मी. इतकी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे तसेच संस्थेत बंधिरीकरणशास्त्र विभागात प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक उपलब्ध असणे आवश्याक आहे. योजने अंतर्गत उपलब्ध आवश्यक जागा, यंत्रसामग्री, फर्निचर इत्यादिचे उपलब्ध व लागणारे यांचे फरक विषलेशण करुन प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

    अर्थसंकल्पीय तरतूद
    (कोटी मध्ये)
    खर्चाशी संबंधित तपशील
    १.वितीय वर्ष 2025-26 अर्थसंल्पीत तरतूद
    २.आजपर्यत वितरीत केलेली रक्कम

    केंद्र शासन (वितरीत):- १५.३०
    राज्य शासन (वितरीत):- 0

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे