कोविड १९

अनु. क्र. विषय दस्तऐवजाचा प्रकार दिनांक आकार डाऊनलोड
1 वैद्यकीय शिक्षण  व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील ग्रॅण्ट  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई, बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,पुणे व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था,   लातूर येथे साथरोग नियंत्रण प्रयोगशाळा सुरू करण्यास मान्यता देणेबाबत शासन पत्र 20/03/2020 0.05 डाउनलोड करा
2 करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या अधिनस्त कार्यरत विविध परिषदांच्या अंतर्गत नोंदणीकृत वैद्यक व्यावसायिक, सुश्रुषा सेवा, परावैद्यक व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती इत्यादींच्या सेवा अधिगृहीत करणेबाबत शासन निर्णय 27/03/2020 0.52 डाउनलोड करा
3 करोना विषाणू आजाराच्या (कोवीड - 19)  अनुषंगाने खाजगी वैद्यक व्यावसायिक व संबंधित रुग्णालयामार्फत करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना शासन निर्णय 01/04/2020 1.39 डाउनलोड करा
4 कोव्हीड -19 संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रूग्णालये, सार्वजनिक आरोग्य विभाग व नगरविकास विभाग यांच्या अधिपत्याखालील रूग्णालये तसेच खाजगी रूग्णालयात स्वतंत्र विलगीकरण इमारत/ कक्ष निर्माण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना शासन परिपत्रक 01/04/2020 0.85 डाउनलोड करा
5 कोविड -19 आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसर निर्जंतूकीकरण करणेबाबत शासन निर्णय 01/04/2020 0.39 डाउनलोड करा
6 मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल याचिका क्रमांक 3427/2000 (श्री.सी.एच.शर्मा व इतर विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर आणि  जनहित याचिका क्रमांक 10/2020 ( सुभाष जयनारायण झंवर विरुध्द केंद्र शासन व इतर )  च्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर व यवतमाळ येथे विषाणू संशोधन व  निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) स्थापित करणेबाबत‍ शासन पत्र 04/04/2020 0.14 डाउनलोड करा
7 हाफनिक जीव औषध निर्माण महामंडळांतर्गत खरेदी कक्षाच्या संकेत स्थळावरून औषधे व यंत्रसामुग्रीचे दर  व उत्पादक यांची माहिती संकेतस्थळावरून मिळविण्याबाबतची कार्यपध्दती शासन पत्र 03/04/2020 0.54 डाउनलोड करा
8 एन-95 मास्क, पीपीई किट आणि व्हेंटीलेटर इत्यादींची सर्वसमावेशक विर्निदिष्टे शासन पत्र 26/03/2020 3.26 डाउनलोड करा
9 कोविड-१९ या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी पी. पी. ई. किट व एन-९५ मास्क उत्पादन, वितरण व विक्री बाबत मार्गदर्शक सूचना. शासन निर्णय 13/04/2020 1.27 डाउनलोड करा
10 कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने रुग्णोपचारासाठी कोविड-१९ रुग्णसेवेसाठी समर्पित (अधिसूचित) रुग्णालयामध्ये प्राणवायूचा अखंडित पुरवठा सुरू राहणेबाबत. शासन परिपत्रक 13/04/2020 0.68 डाउनलोड करा
11 संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसाठी कोविड-१९ प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत प्राप्त अनुदानातून व्हेंटिलेटरसच्या खरेदीचा प्रस्तावास मान्यता प्रदान करणेबाबत. शासन पत्र 13/04/2020 0.79 डाउनलोड करा
12 पी. ई. किट व एन-९५ मास्क उत्पादन, वितरण व विक्री बाबत मार्गदर्शक सूचना शासन पत्र 13/04/2020 0.41 डाउनलोड करा
13 कोविड-19 संदर्भात रुग्णांच्या सर्व चाचण्या व उपचार निःशुल्क करण्याबाबत. शासन निर्णय 13/04/2020 0.62 डाउनलोड करा