महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद

परिचय

महाराष्ट्र शासन अधिसूचना, क्रमांक संकीर्ण-2008/6/प्र.क्र.2/08, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई-32, दिनांक 04.10.2008 नुसार महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद स्थापन झाली आहे.

पत्ता व संपर्क तपशील

महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद,
संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन,
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत, चौथा मजला,
सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, मुंबई सी.एस.टी. जवळ, मुंबई-1.
फोन क्र. 022 22620408.

परिषदेचे कामकाज

  • व्यवसायोपचार व भौतिकोपचार तज्ञांची नोंदणी व नुतनीकरण करणे.
  • महाविद्यालये/ संस्थाचे निरीक्षण करणे.
  • Good Standing प्रमाणपत्र देणे.
  • माहिती अधिकार पत्रे.
  • शासनास वेळोवेळी माहिती पुरविणे.
  • अवैद्य महाविद्यालयाबद्दल माहिती देणे.
  • कोर्ट केस निवारण.

संकेतस्थळाचा तपशील

www.msotptcouncil.com