परिचय
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन, मुंबई ही परिषद महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी
अधिनियम, 1960 व सी.सी. आय. एम. 1970 मधील मान्यताप्राप्त आयुर्वेद (बी.ए.एम.एस.) व
युनानी (बी.यु.एम.एस.) अर्हताधारकांना नोंदणी देण्याचे काम करते.
पत्ता व संपर्क तपशील
231, कॉमिसरीएट बिल्डींग,
3रा मजला, डीबीएस बॅकेजवळ,
दादाभाई नौरोजी मार्ग, फोर्ट, मुंबई-400 001.
दूरध्वनी क्र. 022 22618261/ 22618262
कार्य व उद्दिष्ट
आयुर्वेदीय व युनानी वैद्यक पध्दतींच्या अभ्यासास उत्तेजन देण्याच्या व त्याचा प्रसार
करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील आयुर्वेदीय व युनानी वैद्यक व्यवसायींच्या
अर्हतांचे विनियमन करणे व त्यांच्या नोंदणी करणे यासाठी तरतूद करणे आणि सर्व साधारणपणे
वैद्यक व्यवसायींच्या संबंधात विवक्षित तरतूदी करणे याबाबत आणि तसेच या प्रयोजनासाठी
त्यांच्याशी संबंधित कायदे एकत्रित करुन त्यात सुधारण करणे.
संकेतस्थळाचा तपशील:
संकेतस्थळ:www.mcimindia.org.in
इमेल: mcimindia@gmail.com,
mahacim.mumbai@gmail.com