मागे

कार्य व उदिष्टये

  • मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना आंतर रुग्ण व बाहय रुग्ण सेवा पुरवील्या जातात त्यांना निदान,उपचार व पुनर्वसन सेवा दिल्या जातात.
  • मतिमंदत्व असलेल्या व्य्‍ाक्तींचे निदान करुन त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले जाते.
  • संस्थेमध्ये सायकॅट्रीक नर्सिग,समुपदेशन  आणि पुनर्वसन या विषयातले अभ्यासक्रम राबविले जातात.
  • मानसिक आजार असलेल्या व्य्‍ाक्तींना उच्च्‍ा दर्जाच्या मानसिक आरोग्य्‍ा सेवा पुरविणे हे या संस्थेचे उदिष्ट आहे. या सेवा महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हामध्ये अपु-या आहेत.