मागे

प्रस्तावना

महाराष्ट्र मानसिक आरोग्य्‍ा संस्था ही महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य्‍ा क्षेत्रातील अग्रणी संस्था आहे. सदर संस्थेची स्थापना सन 1991 मध्ये झाली असून सदस्थीतीत ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे-1 आवारात स्थित आहे.