मागे

अन्न व औषध प्रशासनाची दृष्टी

 • उच्च प्रतीची गुणवत्ता ठेवून अन्न व औषधातील संभाव्य धोक्यांचे निराकरण करणारी वैज्ञानिक यंत्रणा आहे.
 • ग्राहकांचे हित जपणारी विश्वसनीय यंत्रणा जी अन्न व औषधा संबंधी कागदयांची अंमलबजावणी करते.
 • राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय नियंत्रणांचा/कायदयांच्या कलमांची अंमलबजावणी करण्यास वैज्ञानिक क्षमतेचा वापर करुन आरोग्यास मदत करणारी यंत्रणा आहे.
 • अन्न पदार्थ आरोग्यदायी व सुरक्षित
 • औषधे व सौंदर्य प्रसाधने सुरक्षित व परिणामकारक
 • सुरक्षित सौंदर्य प्रसाधने
 • उत्पादने मानकाप्रमाणे असल्याची संबंधित अधिनियमांची अंमलबजावणी व्दारे खात्री करणे.
 • उच्च शासकीय माहिती कायदेशीर बाबी इत्यादींचे विश्लेषण करून वैधानिक कारवाई करणे
 • स्वंयप्रेरित अंमलबजावणी कार्यामुळे ग्राहकांना चांगले उत्पादने उपलब्ध करणे
 • व्यवसायिकांना कायद्याचे मार्गदर्शन करुन उत्तम उत्पादने तयार करण्यास प्रवRत्त करणे.
 • नियमांव्दारे समस्यांचे निराकरण
 • सर्वांशी समन्वय जसे की शास्त्रज्ञ, राष्ट्रीय एजन्सी, उद्योजक, ग्राहक संघटना व शिक्षणतज्ञ करुन कायदयाची अंमलबजावणी करणे.