मागे

अन्न व औषध प्रशासनाचे ध्येय

नागरीकांना उत्तम प्रतीचे औषधे / सौंदर्य प्रसाधने आणि सुरक्षित व आरोग्यदायी अन्न पदार्थ उपलब्ध करुन देणे त्याचबरोबर माफक दरात औषधे उपलब्ध करुन देणे हे अन्न व औषध प्रशासनाचे अत्यंत महत्वाचे ध्येय आहे. त्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन सातत्याने कार्यरत आहेत.

नागरीकांच्या आरोग्याच्या रक्षण करणेसाठी

  • स्वच्छ वातावरणात अन्न्‍ा पदार्थ तयार केले जातील याबाबत दक्ष रहाणे . तसेच सुरक्षित व आरोग्यदायी अन्न्‍ा पदार्थ उपलब्ध करणे.
  • सुरक्षित स्थिर व परिणामकारक औषधे उपलब्ध करणे.
  • सुरक्षित सौंदर्य प्रसाधने उपलब्ध करणे.