मागे

व्हिजन

  1. ॲलोपॅथीक व दंत या आधूनिक औषध पदधतीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अभ्यासक्रम शिकवून अर्हताधारक डॉक्टर्स निर्माण करणे.
  2. ॲलोपॅथीक उपचार पध्दतीनूसार आधूनिक वैद्यक शास्त्रादवारे रुग्णावर उपचार करणे.
  3. सदरहू आधूनिक उपचार पध्दती नागरीकांमध्ये लोकप्रिय करुन अधिकाधिक रुग्णांना व्याधिमुक्त करण्याचा प्रयत्न करणे.
  4. ॲलोपॅथीक/दंत पध्दतीमध्ये विविध शासकीय महाविद्यालयांमध्ये संशोधन करुन त्यात प्रमाणे जगातील इतर नवनवीन संशोधनात्म बाबीचा वापर करुन नागरिकांना या संशोधनाचा लाभ मिळवून देणे