मागे

पुरस्कार व यशप्राप्ती

प्रा. कुलदीप राज कोहली,संचालक, आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य

  • प्राणाचार्य उपाधी : धन्वंतरी जयंती निमित्त दिनांक 7 नोव्हेंबर, २००७ रोजी इंद्रप्रस्थ वैद्य सभेतर्फे दिल्लीच्या महापौर श्रीम. आर्ती मेहरा यांच्या हस्ते बहाल.
  • वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था, पुणे यांच्यातर्फे सन २००९ साली महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार (रोख बक्षीस 25,001/- रुपये , सन्मानपत्र व मानचिन्ह) बहाल.
  • डॉ वेदप्रकाश मिश्रा माननीय उपकुलगुरु, दत्ता मेघे इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स, वर्धा यांच्या हस्ते आयुर्वेद भुषण पुरस्कार (रोख बक्षीस 25,000/- रुपये , सन्मानपत्र व मानचिन्ह) सन २०१३-१४ बहाल.