मागे

व्हिजन

  • आयूष चिकीत्सा पध्दतींना सार्वजनिक आरोग्य सेवेच्या मुख्यप्रवाहात समावेशीत करणे.
  • वर्तमानकाळातील आयूष चिकीत्सा पध्दतीच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा क्षेत्रांचे बळकटीकरण व पूनरुज्जीवन करणे व आयूष क्षेत्रातील अनुसंधानास प्रोत्साहन देणे.
  • जैवविविधतेच्या संरक्षणासाठी वनऔषधींचे संवर्धन व शाश्वत व्यवस्थापन करणे, मानवी आरोग्याचे व पर्यावरणाचे रक्षण करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे व एकूण देशांतर्गत उत्पादनाचे वर्धन करणे.