मागे

तक्रार निराकरण पध्दत

अ . क. तपशील माहिती
1. तक्रार कोणाकडे करावयाची विदयापीठ संकेतस्थळ किंवा विदयापीठ आयएसओ इंट्रानेट पोर्टल
2. तक्रार प्राप्त झाल्याबददलची पोच i) विभागप्रमुख, संगणक –विदयापीठ संकेतस्थळाकरीता ii) आयएसओ विभाग – इंट्रानेट पोर्टल
3. तक्रार निराकरण करणेसाठी आवश्यक कालावधी प्राप्त तक्रारीच्या स्वरुपावर अवलंबून
4. तक्रारीचे निराकरण करणारा वरिष्ठ अधिकारी तक्रार निराकरण करणारा ‍विभागप्रमुख
5. वरिष्ठ अधिका-याकडे प्राप्त तक्रार निराकरण करण्यासाठी लागणारा कालावधी तक्रार निराकरण करणा-या अधिकारी यावर अवलंबून
6. तक्रार ‍ निवारण करणा-या अधिका-याचे नाव व संपर्क कुलसचिव (०२५३) २५३९२९२