प्रस्तावना
1. आधुनिक वैद्यक पध्दती यामध्ये यथायोग्य समन्वय आणि पध्दतशीर शिक्षण, अध्यापन, प्रशिक्षण व संशोधन होत आहे हे सुनिश्चत करण्याच्या प्रयोजनाकरीता एका स्वतंत्र विदयापीठाची स्थापना करणे आणि राज्यात वैद्यक शास्त्रात समतोल विकास साधणे, तसेच वैद्यक शाखांतील विविध अभ्यासक्रमात एकरुपता आणणे आणि त्याच्याशी संबंधित बाबींसाठी तरतूद करणे.
अधिक अधिकाऱ्यांचा संपर्क तपशील
अधिक तक्रार निराकरण पध्दत
अधिक