प्रस्तावना
वाल्देमार मोर्डेकाय हाफकिन यांचा जन्म 15 मार्च 1860 रोजी ओदेसा या रशिया मधील प्रांतात झाला. डॉ.अॅलेक मेटकिनकॉफ आणि डॉ.लुईस पाश्चर यांच्या विख्यात शिष्यत्वातील डॉ.हाफकिन 1892 मध्ये कॉलराची साथ हाताळण्यासाठीचे विशेष कार्य हाती घेऊन भारतात आले. त्यांनी विशेष लशींमधील उपचार पद्धतींचा अवलंब करुन प्राणघातक रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून यशस्वीरित्या लढा दिला.
अधिक अधिकाऱ्यांचा संपर्क तपशील
अधिक