कार्यप्रणाली व ध्येय

शासनाने वैद्यकीय सेवा व व्यवसायीक क्षेत्राशी निगडित निर्धारित केलेली कार्यप्रणाली व ध्येयांची अंमलबजावणी खालील नमूद आयुक्त, संचालक, संस्था, महामंडळे व परिषदा यांचे मार्फत करण्यात येते:

 • आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई.
 • वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई.
 • आयुष, संचालनालय, मुंबई.
 • महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे.
 • हाफकीन संस्था, मुंबई.
 • हाफकीन महामंडळ, मुंबई.
 • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक.
 • महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, मुंबई.
 • महाराष्ट्र भारतीय औषध परिषद, मुंबई.
 • महाराष्ट्र राज्य दंत परिषद, मुंबई.
 • महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद, मुंबई.
 • महाराष्ट्र औषध व्यवसाय परिषद, मुंबई.
 • महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई.
 • महाराष्ट्र परिचर्या परिषद, मुंबई