मूल्ये

राज्यातील खाद्यजन्य पदार्थामध्ये भेसळीस प्रतिबंध करुन नागरिकांना/ रुग्णास आवश्यक जीव रक्षक औषधे वाजवी दरात उपलब्ध होणे तसेच, राज्यातील सर्व नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा खात्रीशिरपणे व वाजवी दरात उपलब्ध होणे.